Meaning : काम इत्यादीचा भार वाहणे.
Example :
त्याने आपल्या वडिलांचा व्यवसाय चांगला सांभाळला.
Translation in other languages :
Meaning : मधे येऊन किंवा पडून एखादी बिघडणारी स्थितीस अधिक बिघडण्यापासून रोकणे.
Example :
त्याने ही गोष्ट सांभाळली नाहीतर माहित नाही काय झाले असते.
Translation in other languages :
बीच में आकर या पड़कर किसी बिगड़ती हुई स्थिति को और अधिक बिगड़ने से रोकना।
उन्होंने बात सँभाली वरना पता नहीं क्या होता।Meaning : एखादी व्यक्ती वा वस्तूची काळजी घेणे वा लक्ष ठेवणे.
Example :
माझी सून आता नोकरी सोडून मुले आणि घर सांभाळते.
Synonyms : देखरेख करणे, लक्ष ठेवणे
Translation in other languages :
किसी व्यक्ति या वस्तु आदि का ध्यान रखना।
मेरी बहू अब नौकरी छोड़कर बच्चों तथा घर को सँभालती है।Meaning : एखादा मनोविकार नियंत्रणात आणणे.
Example :
जन्म आणि मृत्यू हे नियतीच्या हाती आहे, तुम्ही शोक करू नका, तुम्ही स्वतःला सांभाळा.
Synonyms : संभाळणे
Translation in other languages :
Meaning : शरीराला काही दुखापत वा अपाय होऊ नये याची काळजी घेणे.
Example :
सांभाळून चाला, पुढे खूप मोठा खड्डा आहे.
Meaning : एखाद्या गोष्टीकडे लक्ष देणे वा एखादी गोष्ट व्यवस्थित आहे की नाही हे पाहणे.
Example :
प्रत्यकाने आपले कपडे स्वतः सांभाळावे.
Synonyms : संभाळणे
Translation in other languages :
Meaning : मनावर नियंत्रण ठेवणे, संयमित वागणे वा एखादी गोष्ट सहन करणे.
Example :
त्याने त्या कठीण परिस्थितीतदेखील स्वतःला खूप सांभाळले.
Synonyms : संभाळणे
Translation in other languages :
Meaning : रक्षण करणे.
Example :
ही वास्तू आमच्या वाडवडलांची आठवण आहे, आता ती तू सांभाळ.
Synonyms : संभाळणे, सांभाळ करणे
Translation in other languages :
बुरी दशा में जाने से रोकना।
बहू यह कंगन हमारे पुरखों की निशानी है अब इसे तुम सँभालो।Keep in safety and protect from harm, decay, loss, or destruction.
We preserve these archeological findings.Meaning : नष्ट होणार ह्याची काळजी घेणे.
Example :
तुम्ही तुमचे पद सांभाळा.
Synonyms : राखून ठेवणे
Translation in other languages :