Meaning : अंदाजावरून एखादी गोष्ट जाणणे.
Example :
ती खोटे बोलत आहे हे मी तिच्या चेहर्यावरून ताडले.
Synonyms : ताडणे
Translation in other languages :
Judge tentatively or form an estimate of (quantities or time).
I estimate this chicken to weigh three pounds.Meaning : अनुभव वा संवेदनावरून एखादी गोष्ट माहित करुन घेणे.
Example :
मी तुमचे दुःख जाणू शकतो.
Synonyms : जाणणे
Meaning : कल्पना करणे.
Example :
समजा, एखाद्याने तुमच्यावर हल्ला केला तर तुम्ही काय कराल?
Synonyms : कल्पना करणे, मानणे
Translation in other languages :
कल्पना करना।
हमने सवाल हल करने के लिए क और ख को अनभिज्ञ अंकों के स्थान पर माना है।Form a mental image of something that is not present or that is not the case.
Can you conceive of him as the president?.