Meaning : उत्साह व आनंदाने साजरे केले जाणारे एखादे धार्मिक, सामाजिक किंवा शुभकार्य.
Example :
श्रावण हा सणांचा महिना आहे.
Translation in other languages :
A day or period of time set aside for feasting and celebration.
festivalMeaning : एक प्रकारचे झाड.
Example :
सणाचा उपयोग हिरवळीचे खत म्हणून होतो
Translation in other languages :
जूट की जाति का एक प्रकार का छोटा पौधा।
सनई से प्राप्त रेशे रस्सी आदि बनाने के काम आते हैं।Meaning : जेवणखाण किंवा उत्सव साजरा करण्यासाठी वेगळा ठेवला जाणारा दिवस किंवा वेळ.
Example :
ईदचा सण परत केव्हा साजरा करणार?
Translation in other languages :
A day or period of time set aside for feasting and celebration.
festival