Meaning : दाब देऊन अक्षरे,चिन्हे इत्यादींचा ठसा उमटवण्याचे साधन.
Example :
दंडाधिकार्याने कागदपत्रे साक्षांकित करण्यासाठी त्यांवर आपला शिक्का मारला.
Translation in other languages :
A block or die used to imprint a mark or design.
stamp