Meaning : मनुचा मुलगा.
Example :
मनुस्मृतीत शांत विषयी माहिती मिळते.
Translation in other languages :
An imaginary being of myth or fable.
mythical beingMeaning : चंचल नाही असा.
Example :
राम हा गंभीर स्वभावाचा मुलगा आहे.
Translation in other languages :
Meaning : ज्यात तरंग येत नाही असा.
Example :
श्याम स्थिर पाण्यात दगड फेकत होता.
Synonyms : स्थिर
Translation in other languages :
(of a body of water) free from disturbance by heavy waves.
A ribbon of sand between the angry sea and the placid bay.Meaning : चित्त स्थिर असलेला.
Example :
स्थिरचित्त व्यक्ती संकटसमयी घाबरत नाही.
Synonyms : धीराचा, स्थिर, स्थिरचित्त
Translation in other languages :
Meaning : उद्विग्न नसलेला.
Example :
मोहन नेहमी शांत असतो.
Synonyms : अनुद्विग्न, प्रशांत
Translation in other languages :
Characterized by an absence or near absence of agitation or activity.
A quiet life.Meaning : जिथे कसलाही आवाज नाही असा.
Example :
रात्र निःशब्द होती होती आणि तो छतावरून चांदण्या पाहत होता.
Synonyms : निःशब्द