Meaning : मेळ वा संबंध यांचा अभाव असलेला.
Example :
त्यांच्या असंबद्ध बोलण्यातून माझ्या एकाही प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही.
Translation in other languages :
Lacking a logical or causal relation.
unrelatedMeaning : ज्यात मेळ नही असा.
Example :
कितीतरी विजोड विवाह हल्ली आपल्या समाजात दर वर्षी होत आहेत.
Synonyms : विजोड
Translation in other languages :