Meaning : प्रवाहाबरोबर एखादी गोष्ट जाणे.
Example :
माझ्या चपला नदीत वाहून गेल्या.
Translation in other languages :
Meaning : श्रद्धेने देव, समाधी इत्यादीकांवर फूले इत्यादी अर्पण करणे.
Example :
त्याने शंकरावर पाणी, अक्षता आणि फूले वाहिली.
Translation in other languages :
श्रद्धापूर्वक देवता, समाधि आदि पर अर्पण करना।
उसने शिव प्रतिमा पर जल, अक्षत, पुष्प और बेल पत्र चढ़ाया।Meaning : गतिमान होणे.
Example :
कोरड्या मातीपेक्षा पाणी असलेल्या जमिनीतून वीज लवकर वाहते.
Translation in other languages :
Meaning : विपत्ती, कष्ट इत्यादीत गुजराण करणे.
Example :
आयुष्याचा भार आता वाहिला जात नाही.
Translation in other languages :
Bear or be able to bear the weight, pressure,or responsibility of.
His efforts carried the entire project.