Meaning : एक चतुष्पाद प्राणी.
Example :
मेंढ्यापासून लोकर व मांस मिळते.
Synonyms : मेष
Translation in other languages :
Meaning : ज्याच्यापासून लोकर मिळते असा सस्तन प्राणी.
Example :
मेंढ्याच्या लोकरीला सर्वत्र खूप मागणी आहे.
Synonyms : मेष
Translation in other languages :
बकरी की तरह का एक चौपाया जिससे ऊन प्राप्त होता है।
भेड़ की ऊन से गरम कपड़े बनाए जाते हैं।Woolly usually horned ruminant mammal related to the goat.
sheep