Meaning : एक सुवासिक फुलझाड.
Example :
परसात बाबांनी मालती लावली आहे
Translation in other languages :
A plant with a weak stem that derives support from climbing, twining, or creeping along a surface.
vineMeaning : एक प्रकारचे पांढरे सुवासिक फूल.
Example :
मी देवाकरता मालतीची फुले आणली
Translation in other languages :
Meaning : बारा वर्णांचा एक वर्णवृत्त.
Example :
मालतीच्या प्रत्येक चरणात क्रमाने नगण,जगण आणि रगण आहेत.
Synonyms : इंदव
Translation in other languages :
Meaning : छह वर्णांचा एक वर्णवृत्त.
Example :
मालतीच्या प्रत्येक चरणात दोन जगण असतात.
Synonyms : इंदव
Translation in other languages :