Meaning : अतिशय भरलेला, आकंठ भरलेला.
Example :
मंत्रीजींनी ह्यावर्षी भरभक्कम अंदाजपत्रक तयार केले आहे.
Translation in other languages :
जो मात्रा में अधिक हो।
उसने दान में भारी-भरकम रकम दे दी।Meaning : खूप भरीव असलेला.
Example :
ह्या इमारतीचा पाया भरभक्कम आहे.
Synonyms : अत्यंत मजबूत, खूप भक्कम, खूप मजबूत
Translation in other languages :