Meaning : रश्शी इत्यादीने पाय इत्यादी जखडणे.
Example :
आजारी म्हशीला सुई देण्याआधी तिचे पुढचे पाय दोरीने बांधले.
Synonyms : जखडणे
Translation in other languages :
Meaning : निवासाची निर्मीती करणे.
Example :
त्याने खूप कष्ट करून ह्या शहरात एक घर बांधले.
Synonyms : निर्माण करणे, निर्मिती करणे, बनवणे, बनविणे
Meaning : एखादी विशिष्ट प्रकारची वास्तूरचना तयार करणे.
Example :
लोक घर बांधत आहेत.
Translation in other languages :
Meaning : आकार देणे.
Example :
लग्नाच्या आदल्या रात्री सर्वांनी बसून लाडू वळले.
Synonyms : वळणे
Translation in other languages :
चूर्ण आदि को पिंड के रूप में लाना।
भाभी बेसन के लड्डू बाँध रही हैं।Meaning : पुस्तकांची पाने एकमेकांना एका बाजूने चिकटतील अशा प्रकारे शिवणे.
Example :
बांधणीकार पुस्तक बांधत आहे.
Translation in other languages :