Meaning : फळे उत्पन्न करणारा झाडाचा एक भाग,उमललेली कळी.
Example :
बागेत रंगीत फूले लागली होती
Translation in other languages :
Meaning : सोने, चांदी इत्यादींपासून, फुलाच्या आकाराचे शिरोभूषण.
Example :
मामीने अंबाड्यावर फूल खोचले.
Translation in other languages :
Meaning : तोटीचा मुठीकडे येणारा शेवटचा भाग.
Example :
फूलाचा भाग जरा गंजला आहे
Meaning : शोभेच्या दारूकामातील ठिणग्यांचा फुलासारखा आकार.
Example :
फुलबाजीतून रंगीत फुले गळतात.
Meaning : बॅडमिंडन खेळण्यासाठी वापरली जाणारी फूलासारखी वस्तू.
Example :
त्याने बाजारातून फूल विकत आणले
Translation in other languages :
Badminton equipment consisting of a ball of cork or rubber with a crown of feathers.
bird, birdie, shuttle, shuttlecock