Meaning : तळ्यात,सरोवरात होणारे एका पाणवनस्पतीचे फूल.
Example :
सरोवरात कमळ फुलले होते.
Synonyms : अंबुज, अंबोज, अरविंद, इंदीवर, उत्पल, कमल, कमल पुष्प, कमलिनी, कमळ, कल्हार, कुमुद, नलिन, नलिनी, नलीन, नीरज, पंकज, पद्म, पुंडरीक, राजीव, वारिज, सरसिज, सरोज, सरोजिनी, सरोरुह
Translation in other languages :
पानी में होने वाले एक पौधे का पुष्प जो बहुत ही सुन्दर होता है।
सरोवर में कई रंगों के कमल खिले हुए हैं।Meaning : पाझर तलावापेक्षा मोठा आणि सरोवरापेक्षा लहान, पाण्याचा बांधीव साठा.
Example :
गावाच्या उत्तरेला एक पुष्कर आहे
Synonyms : पोखरणी
Meaning : सप्तद्वीपांपैकी एक.
Example :
पुष्कराबद्दल कोणालाही माहिती नाही.
Translation in other languages :
पुराणों के अनुसार ब्रह्मांड के सात विशाल भागों में से एक।
पुष्कर महाद्वीप की जानकारी हममें से किसी को नहीं है।Meaning : राजस्थानाच्या अजमीर जिल्ह्यातील एक पवित्र तीर्थ.
Example :
ब्रह्माची एकुलतीएक मूर्ती पुष्कर येथे आहे.
Translation in other languages :
भारत के राजस्थान राज्य का प्रसिद्ध तीर्थ स्थान जो अजमेर के पास है।
ब्रह्मा जी की एकमात्र मूर्ति पुष्कर में है।A place of worship hallowed by association with some sacred thing or person.
shrineMeaning : कृष्णाचा मुलगा.
Example :
भागवत पुराणात पुष्कराविषयी माहिती मिळते.
Translation in other languages :
An imaginary being of myth or fable.
mythical beingMeaning : भरताचा मुलगा.
Example :
रामायणात पुष्कराविषयी माहिती मिळते.
Translation in other languages :
An imaginary being of myth or fable.
mythical beingMeaning : एक असुर.
Example :
पुराणात पुष्कराविषयी माहिती मिळते.
Translation in other languages :
Meaning : नल राजाचा भाऊ.
Example :
पुष्कर हा नल राजाचा छोटा भाऊ होता.
Translation in other languages :
An imaginary being of myth or fable.
mythical being