Meaning : पुढे गेलेला, प्रगती झालेला.
Example :
केरळ हे शिक्षणाच्या क्षेत्रात प्रगत राज्य आहे.
Synonyms : अग्रेसर, पुढारलेला, प्रगत
Translation in other languages :
Having the leading position or higher score in a contest.
He is ahead by a pawn.Meaning : विचार पुढारलेले असून पुढे जाणारा.
Example :
ज्योतिबा फुले वगैरे पुरोगामी मंडळींनी ह्याविषयावर लेखन केले.