Meaning : खालचा भाग वर वा वरचा भाग खाली होणे.
Example :
हवेमुळे पुस्तकाचे पान उलटले.
अचानक ताट परतले.
Translation in other languages :
Meaning : बोलल्याप्रमाणे न वागणे वा दिलेले वचन मोडणे.
Example :
त्याने आपले वचन मोडले.
Synonyms : फिरणे, बदलणे, वचन मोडणे
Translation in other languages :
Make a retreat from an earlier commitment or activity.
We'll have to crawfish out from meeting with him.