Meaning : एखाद्या देशाचा वा विशिष्ट जनसमूहाचा शासक आणि स्वामी.
Example :
कोरियाचा राजा मॉसोलस याची १४० फूट उंचीची कबर हॅलिकार्नेस येथे आहे.
Synonyms : नरपती, नराधिप, नरेंद्र, नरेश, नृप, नृपती, भूप, भूपती, भूपाल, महीपाल, महीपाळ, राजा
Translation in other languages :
किसी देश का प्रधान शासक और स्वामी।
त्रेतायुग में श्रीराम अयोध्या के राजा थे।A male sovereign. Ruler of a kingdom.
King is responsible for the welfare of the subject.