Meaning : एखाद्याने केलेली हानी.
Example :
मोहनने सोहनच्या दुकानात आग लावून त्याचे फार मोठे आर्थिक नुकसान केले.
Translation in other languages :
Meaning : उपकाराच्या विपरीत काम किंवा अनुचित वा वाईट काम.
Example :
कोणाचेही नुकसान नको करू.
Translation in other languages :
Meaning : एखाद्या वस्तूच्या हरवण्याने, खराब किंवा क्षीण होण्याने किंवा एखाद्याकडून नष्ट केल्यामुळे होणारी हानी.
Example :
घराच्या भिंतीचे जे नुकसान केले त्याची तुम्हाला भरपाई करून द्यावी लागेल.
Translation in other languages :