Meaning : अडचण,बंधन इत्यादी पुरेसे न पडल्याने मोकळे होणे.
Example :
चेंडू हातातून निसटला.
Synonyms : सुटणे
Meaning : बांधलेल्या वा अडकलेल्या गोष्टीचे बंधनापासून अलग होणे.
Example :
मासोळी जाळ्यातून सुटली.
Synonyms : बंधनमुक्त होणे, बंधमुक्त होणे, मुक्त होणे, मोकळे होणे, सुटणे, स्वतंत्र होणे
Translation in other languages :
किसी बँधी या फँसी हुई वस्तु का अलग होना।
मछली जाल से छूट गई।Meaning : प्राप्त न होणे.
Example :
एक फार मोठे काम माझ्या हातून गेले.
Synonyms : जाणे
Translation in other languages :
Happen, occur, take place.
I lost my wallet; this was during the visit to my parents' house.