Meaning : कोणतेही काम न करणारी व्यक्ती.
Example :
अशाच अनेक रिकामटेकड्यांना ह्या कार्यालयाने कामे मिळवून देण्याची व्यवस्था केली आहे
Synonyms : उडाणटप्पू, रिकामटेकडा
Translation in other languages :
Meaning : उद्योग न करणारा.
Example :
निरुद्योगी माणूस कधीही प्रगती करू शकत नाही.
Synonyms : निष्क्रिय
Translation in other languages :
Meaning : जो काही काम करत नाही असा.
Example :
रिकामटेकडा माणूस कुणालाही नकोसा वाटतो
Synonyms : उडाणटप्पू, रिकामटेकडा
Translation in other languages :
व्यवसाय या उद्यम न करनेवाला।
निकम्मे व्यक्ति को सभी कोसते हैं।