Meaning : जवळ असलेला.
Example :
इथून जवळचे स्थानक दादर आहे.
Translation in other languages :
Meaning : सगळ्यात जवळचा.
Example :
सासवड हे आमच्या घरापासून निकटवर्ती स्थानक आहे.
Synonyms : सगळ्यात जवळचा, सर्वांत जवळचा
Translation in other languages :