Meaning : अंगात कपडे नसलेला.
Example :
भारतातील लाखो नग्न लोक पाहून गांधीजींनी पंचा वापरायला सुरुवात केली.
Synonyms : उघडानागडा, नंगा, नग्न, नागडा, नागडाउघडा, वस्त्रहीन, विवस्त्र
Translation in other languages :
Completely unclothed.
Bare bodies.