Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : आत थोडे कापूस घालून संजाब इत्यादी लावून पांघरण्यासाठी केलेले शोभिवंत कापड.
Example : हिवाळ्यासाठी दोन दुलया विकत घेतल्या.
Synonyms : रजई
Translation in other languages :हिन्दी
विशेष प्रकार से बनी हुई एक प्रकार की हल्की रुईदार रजाई।
Meaning : कापडामधे कापूस घालून शिवून बनवलेले पांघरायचे एक वस्त्र.
Example : लोक थंडीत दुलई ओढून झोपतात.
Synonyms : रजई, रजाई, लेप
Translation in other languages :हिन्दी English
एक प्रकार का रूईदार ओढ़ना।
Bedding made of two layers of cloth filled with stuffing and stitched together.
Install App