Meaning : एखाद्या पृष्ठभागाचा काही भाग उरलेल्या पृष्ठभागाला स्पर्श करेल अशा रीतीने ठेवणे.
Example :
काही लोक वाचताना खुणेसाठी पुस्तकाच्या पानाचे टोक दुमडतात.
Synonyms : दुमटणे, दुमडणे, दुमतवणे, दुमतविणे
Translation in other languages :
दो परतों का करना।
उसने किताब का पन्ना दोहराया।