Meaning : एखादे काम करावे की न करावे अशी संभ्रमावस्था.
Example :
मुंबई बंद असल्यामुळे कामावर जावे किंवा न जावे अशा द्विधेत मी होतो
Synonyms : द्विधा
Translation in other languages :
Meaning : दोलायमान स्थिती असलेला किंवा अशी स्थिती निर्माण करणारा.
Example :
ती आज द्विधा मनस्थितीत होती.
Translation in other languages :
जिसमें दुविधा हो या जिससे दुविधा उत्पन्न हो।
आप दुविधाजनक स्थिति में फँसे हैं।Causing confusion or disorientation.
A confusing jumble of road signs.