Meaning : निदर्शनास आणणे.
Example :
मी तिला दाखवले की तिच्यात कोणती उणीव आहे.
Synonyms : दाखवणे, दाखवून देणे
Translation in other languages :
Meaning : एखादा जिन्नस इत्यादी दुसर्यास संकेताने दृष्टीस पडेल असा करणे.
Example :
आईने बाळाला आकाशातला ध्रुव तारा दाखवला.
Synonyms : दाखवणे
Translation in other languages :
किसी वस्तु या कार्य आदि की ओर इंगित करना।
माँ ने मुझे आसमान में ध्रुव तारे की स्थिति बताई।Meaning : बघणे इत्यादीसाठी समोर ठेवणे किंवा प्रकट करणे.
Example :
ह्या जाहिरातीद्वारे कंपनी आपल्या नवीन मोटारी दाखवित आहेत.
Synonyms : दाखवणे, प्रदर्शित करणे
Translation in other languages :
देखने आदि के लिए सामने रखना या प्रकट करना।
इस विज्ञापन के माध्यम से कंपनी अपनी नई-नई कारें दिखा रही है।Meaning : दिखाऊपणा किंवा गर्वाने धारण करणे किंवा प्रदर्शित करणे.
Example :
शीला नवीन सोन्याच्या बांगड्या दाखवत आहे.
Synonyms : दाखवणे
Translation in other languages :
Meaning : कृत्रिमरित्या प्रस्तुत करणे किंवा दर्शविणे किंवा एखाद्यासारखा अभिनय करणे.
Example :
शीला स्वतः एखादी अभिनेत्री आहे असे दाखवते.
Synonyms : दाखवणे
Translation in other languages :
* बनावटी ढंग से प्रस्तुत करना या दर्शाना या दिखावा करना या किसी के समान अभिनय करना।
शीला खुद को अभिनेत्री जैसा दिखाती है।Represent fictitiously, as in a play, or pretend to be or act like.
She makes like an actress.