Meaning : एखाद्या कामविषयी माहिती देणे.
Example :
त्याने मला लभेड्याचे लोणच्याची विधी दाखलवी
Synonyms : शिकवणे
Translation in other languages :
किसी नए कार्य, उसको करने की विधि, बात या विषय आदि की जानकारी देना।
उसने मुझे अचार बनाने की विधि बताई।Give instructions or directions for some task.
She instructed the students to work on their pronunciation.Meaning : दिखाऊपणा किंवा गर्वाने धारण करणे किंवा प्रदर्शित करणे.
Example :
शीला नवीन सोन्याच्या बांगड्या दाखवत आहे.
Synonyms : दाखविणे
Translation in other languages :
Meaning : बघणे इत्यादीसाठी समोर ठेवणे किंवा प्रकट करणे.
Example :
ह्या जाहिरातीद्वारे कंपनी आपल्या नवीन मोटारी दाखवित आहेत.
Synonyms : दाखविणे, प्रदर्शित करणे
Translation in other languages :
देखने आदि के लिए सामने रखना या प्रकट करना।
इस विज्ञापन के माध्यम से कंपनी अपनी नई-नई कारें दिखा रही है।Meaning : एखादा जिन्नस इत्यादी दुसर्यास संकेताने दृष्टीस पडेल असा करणे.
Example :
आईने बाळाला आकाशातला ध्रुव तारा दाखवला.
Synonyms : दाखविणे
Translation in other languages :
किसी वस्तु या कार्य आदि की ओर इंगित करना।
माँ ने मुझे आसमान में ध्रुव तारे की स्थिति बताई।Meaning : निदर्शनास आणणे.
Example :
मी तिला दाखवले की तिच्यात कोणती उणीव आहे.
Synonyms : दाखविणे, दाखवून देणे
Translation in other languages :
Meaning : तपासून घेणे.
Example :
तुम्ही ह्या डॉक्टरला आपला पाय दाखवा.
Translation in other languages :
Meaning : एखादी गोष्ट इत्यादी दुसर्यास दिसेल असे करणे.
Example :
त्याने सर्वांना जादूचे खेळ दाखवले.
Meaning : कृत्रिमरित्या प्रस्तुत करणे किंवा दर्शविणे किंवा एखाद्यासारखा अभिनय करणे.
Example :
शीला स्वतः एखादी अभिनेत्री आहे असे दाखवते.
Synonyms : दाखविणे
Translation in other languages :
* बनावटी ढंग से प्रस्तुत करना या दर्शाना या दिखावा करना या किसी के समान अभिनय करना।
शीला खुद को अभिनेत्री जैसा दिखाती है।Represent fictitiously, as in a play, or pretend to be or act like.
She makes like an actress.