Meaning : एखाद्याला त्याच्या इच्छेविरुद्ध ताब्यात घेणे.
Example :
अतिरेक्यांनी दोन पर्यटकांना कैद केले
Synonyms : अटक करणे, कैद करणे, बंदी करणे
Translation in other languages :
पुलिस का अपराधी को पकड़ना।
पुलिस ने कल दो आतंकवदियों को गिरफ्तार किया।Meaning : शक्ति किंवा बलपूर्वक आपल्या अधिकारात घेणे.
Example :
सेनेने किल्ला ताब्यात घेतला.
Synonyms : अधिकाराखाली घेणे, घेणे, जिंकणे, ताबा मिळवणे, मिळविणे