Meaning : ठरावीक कार्यपद्धती.
Example :
प्रत्येकाची काम करण्याची पद्धत वेगवेगळी असते.
Synonyms : ढंग, ढब, तंत्र, धाटणी, पद्धत, पद्धती, रीत, रीतभात, शैली, सरणी
Translation in other languages :
A way of doing something, especially a systematic way. Implies an orderly logical arrangement (usually in steps).
methodMeaning : भिन्नता असलेले वर्ग.
Example :
या बागेत अनेक प्रकारची फुले आहेत
Synonyms : प्रकार
Translation in other languages :
Meaning : विशेष प्रकारची वस्तू.
Example :
ह्या प्रकारची समस्या एकदा मला आधीपण उद्भवली होती.
Translation in other languages :
A particular type of thing.
Problems of this type are very difficult to solve.