Meaning : नुकतीच बाल्यावस्था ओलांडलेली व्यक्ती.
Example :
नवयुवकांमधील वाढत्या गुन्हेगारी प्रवृतीला आळा घालणे जरूरी आहे
Synonyms : नवयुवक
Translation in other languages :
Meaning : तारुण्यात असलेला पुरूष.
Example :
भारतीय युवकांची वाढती व्यसनाधीनता ही काळजीची बाब आहे.
Translation in other languages :