Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : फुले, फळे इत्यादींनी भरून जाणे.
Example : दारातला आंबा फळांनी डवरला
Meaning : फुलांचा बहर येणे.
Example : पावसाळ्याआधी जुई चांगली फुलते.
Synonyms : फुलणे, फुलारणे, बहरणे
Translation in other languages :हिन्दी English
फूलों से युक्त होना या फूल आना।
Produce or yield flowers.
Install App