Meaning : एखादी गोष्ट निश्चित होणे.
Example :
मालाची किंमत त्यावरील विविध कर, गोदामाचे भाडे व वाहतूक शुल्क ह्यांसह ठरते.
Translation in other languages :
Meaning : सिद्ध होणे.
Example :
शेवटी माझीच गोष्ट खरी ठरली.
Translation in other languages :
प्रमाणित या साबित होना।
आखिर मेरी ही बात सच निकली।Meaning : निर्णय होणे अथवा ठरणे.
Example :
विचारांती अखेर रात्रीचा प्रवास न करण्याचे ठरले.
Synonyms : निर्णय होणे, निश्चित होणे, फैसला होणे
Translation in other languages :