Meaning : घड्याळीचा आवाज.
Example :
घड्याळीची टिकटिक हे लयदार घटनेचे एक उदाहरण आहे.
Translation in other languages :
Meaning : घोडे, गाढव इत्यादींना हाकण्यासाठी तोंडावाटे निघणारा शब्द.
Example :
टिकटिकचा आवाज ऐकताच घोडा पुढे चालू लागला.
Translation in other languages :
घोड़ों, गधों आदि को आगे बढ़ने का आदेश देने के लिए मुँह से किया जाने वाला एक शब्द।
तिकतिक की आवाज सुनते ही गधा आगे बढ़ने लगा।