Meaning : एखाद्या वस्तूच्या निर्मितीसाठी त्यासाठी लागणार्या वस्तूंना व्यवस्थित लावणे.
Example :
सरकार प्रत्येक शहरातून रेल्वेमार्ग टाकत आहे.
Translation in other languages :
किसी चीज के निर्माण के लिए उसमें लगनेवाली वस्तुओं को क्षैतिज स्थिति में रखना ताकि उसका निर्माण हो सके।
सरकार हर शहर से होकर रेल लाइन बिछा रही है।Meaning : एखाद्या जागेवर वा वस्तू इत्यादीमध्ये ठेवलेली वस्तू इत्यादीला एखाद्या दुसर्या ठिकाणी वा दुसर्या वस्तूमध्ये ठेवणे.
Example :
त्या पातेल्यातले पाणी दुसर्या पातेलात टाका.
डब्यातली वस्तू ह्या ठिकाणी ठेवा.
Synonyms : ठेवणे
Translation in other languages :
Meaning : करायचे, वापरायचे वा सेवन करायचे बंद करणे.
Example :
तिने माझ्याशी बोलणे सोडले.
Synonyms : सोडणे
Translation in other languages :
उपयोग या सेवन न करना (जो पहले की जाती हो)।
मोहन ने दो महीने पहले ही शराब छोड़ी।Meaning : संबंध न ठेवणे.
Example :
तिने आपल्या नवर्याला सोडले.
Synonyms : सोडणे
Translation in other languages :
किसी से संबंध विच्छेद करना।
उन्होंने अपनी पत्नी को छोड़ दिया है।Meaning : क्रिया पूर्ण करून मोकळे होणे.
Example :
मी येईतोपर्यंत तुम्ही अंघोळ उरकून घ्या.
Synonyms : घेणे
Meaning : एखाद्या गोष्टीची सूत्रे दुसर्याकडे देणे.
Example :
घरातील सर्व व्यवहार त्याने बायकोकडे सोपवले.
Synonyms : ताब्यात देणे, सोपवणे, स्वाधीन करणे, हवाली करणे
Translation in other languages :
जिम्मेदारी देना या किसी के जिम्मे करना।
मैं यह काम आपको सौंपता हूँ।Meaning : एखाद्या गोष्टीत वा गोष्टीवर जाईल असे करणे.
Example :
भाजीत मीठ टाक
Synonyms : घालणे
Translation in other languages :
Meaning : हातात पकडलेली वस्तू अशा प्रकारे वेगळी करणे की ती खाली पडेल.
Example :
पोराने घराची चावी कुठे टाकली काही कळत नाही.
Synonyms : पाडणे