Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : एकदम सुरू होणे.
Example : बोलता बोलता त्यांचा वाद जुंपला.
Meaning : एखाद्याकडून खूप काम करून घेणे.
Example : मालकाने नोकरास दिवसरात्र कामास जुंपले.
Translation in other languages :हिन्दी English
किसी से बहुत काम कराना।
Work hard.
Meaning : गाडी, घाणा, हल इत्यादी चालविण्यासाठी त्याच्यापुढे घोडे, बैल इत्यादी बांधणे.
Example : बैलगाडीला दोन बैल जुंपले आहेत.
Translation in other languages :हिन्दी
गाड़ी, कोल्हू, हल आदि चलाने के लिए उनके आगे घोड़े, बैल आदि का बँधना।
Install App