Meaning : प्राण्यांचे सर्व शारीरिक,मानसिक व्यवहार कायमचे थांबणे.
Example :
दीर्घ आजारानंतर ते वारले
अपघातात चार लोक मेले.
Synonyms : खपणे, गमवणे, गमावणे, देवाघरी जाणे, निवर्तणे, मरणे, मृत्युमुखी पडणे, वारणे
Meaning : फिरण्यासाठी एखाद्या ठिकाणी जाणे.
Example :
तुम्ही कधी अमेरिकेला गेला आहात?
Synonyms : फिरायला जाणे
Translation in other languages :
Meaning : एखादी प्रणाली किंवा प्रक्रियेचे अनुसरण करणे किंवा एखाद्या मार्गाचा अवलंब करणे.
Example :
हा निरोप तुमच्याकडून पुढे गेला पाहिजे.
शिक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार ती पुढे गेली.
Translation in other languages :
Meaning : निवास, संबंध किंवा कार्याचे ठिकाण इत्यादी बदलणे.
Example :
रमेश दुसर्या संघात गेला.
Translation in other languages :
Change residence, affiliation, or place of employment.
We moved from Idaho to Nebraska.Meaning : नष्ट किंवा समाप्त होणे किंवा न राहणे.
Example :
त्यांच्या येण्याने माझी तहान-भूक जाते.
वीज गेली.
Translation in other languages :
Meaning : पाशी असलेली गोष्ट पाशी न राहणे.
Example :
वाईट सवयींमुळे त्याची नोकरी गेली.
Synonyms : हातातून जाणे
Translation in other languages :
पास से जाता रहना या हाथ में न रहना।
ग़लत आदतों के कारण उसकी नौकरी निकल गई।Meaning : एका अवस्थेतून दुसर्या अवस्थेत जाणे.
Example :
ते नाटक आता चालण्याच्या अवस्थेपर्यंत पोहोचले आहे.
Synonyms : पोहचणे
Translation in other languages :
Meaning : एका ठिकाणावरून दुसर्या ठिकाणी जाणे.
Example :
नक्षलवादी दोन जणांना ठार करून जंगलात पळाले.
Synonyms : पलायन करणे, पळणे
Meaning : प्रतिरूप असणे.
Example :
तो वडिलांवर गेला आहे.
Translation in other languages :
Meaning : हलवलेले असणे.
Example :
ह्या कोनाड्यातील पुस्तक कुठे गेली.
Meaning : दुसर्या ठिकाणी पोहोचण्यासाठी एक ठिकाण सोडणे.
Example :
राम घरी गेला
आता मी येतो.
Translation in other languages :
किसी प्राणी का एक स्थान से दूसरे स्थान पर पहुँचने के लिए चलना।
मंत्री महोदय अब यहाँ से जाएँगे।Meaning : प्राप्त न होणे.
Example :
एक फार मोठे काम माझ्या हातून गेले.
Synonyms : निसटणे
Translation in other languages :
Happen, occur, take place.
I lost my wallet; this was during the visit to my parents' house.