Meaning : विजयादशमीच्या दिवशी ब्राह्मणांनी आशिर्वाद स्वरूपी दिले जाणारे जवाचे अंकुर.
Example :
नवरात्रीच्या वेळी त्याने मुलाला गळ्यात जयंती बांधली.
Translation in other languages :
Meaning : फळाचे मूळरूप असलेली फुलाची कळी.
Example :
मुलाने काकडीची जई तोडली.
Translation in other languages :