Meaning : जोराने दाबून मूळचा आकार वेडावाकडा करणे.
Example :
तिने रागारागात कागद चुरगाळला.
Synonyms : चुरगाळणे
Meaning : दाब पडल्याने मूळचा आकार वेडावाकडा होणे.
Example :
नीट बस नाहीतर कपडे चुरगळतील.
Synonyms : चुरघाळणे
Meaning : चुरगळ वा सुरकुती पडणे.
Example :
कपड्याच्या घड्या नीट न केल्यास ते चुरगळतात.
Synonyms : चुरगटणे
Translation in other languages :
बल या शिकन पड़ना।
कपड़ों को ठीक से न रखने पर वे सिकुड़ते हैं।