Meaning : रागाने आणि मोठ्या आवाजात एकमेकांशी बोलण्याची क्रिया.
Example :
घरातल्या भांडणांमुळे त्याचे मन कुठेच रमत नव्हते
Synonyms : कलह, कुरबूर, झगडा, तंटा, बखेडा, बाचाबाची, भांडण, भांडणतंटा, वाद, वादावादी, विवाद
Translation in other languages :
किसी बात पर होने वाली कहा-सुनी या विवाद।
वह झगड़े का कारण जानना चाहता है।Meaning : ज्यावर आघात केला असता ठिणग्या निघतात तो एक कठीण पांढरा दगड.
Example :
विस्तव निर्माण करण्यासाठी पूर्वी गारेचा उपयोग करत असत
Translation in other languages :
एक प्रकार का कड़ा पत्थर, जिस पर चोट पड़ने से तुरंत आग निकलने लगती है।
जादूगर ने चकमक से आग पैदाकर ग्रामीणों को आश्चर्यचकित कर दिया।A piece of flint that is struck to light a fire.
firestoneMeaning : वाद किंवा तंटा होण्याची क्रिया.
Example :
जंगलात डाकूंबरोबर चकमक झाली.
Translation in other languages :
भिड़ने की क्रिया या भाव।
जंगल में डाकुओं से मुठभेड़ हो गई।