Meaning : सायंकाळी फुलणारे एक फुलझाड.
Example :
त्याने आपल्या अंगणात गुलबक्षी लावली आहे.
Synonyms : गुलबस, गुलबाक्षी, गुलबाशी
Translation in other languages :
एक फूलदार पौधा।
उसने अपने पिछवाड़े गुलअब्बास लगा रखा है।Meaning : एक सुगंधित फूल.
Example :
माळी बागेत गुलबक्षी तोडत आहे.
गुलबक्षी सायंकाळी फुलते.
Synonyms : गुलबस, गुलबाक्षी, गुलबाशी
Translation in other languages :
एक पौधे से प्राप्त सुगंधित फूल।
माली पुष्पवाटिका में गुलअब्बास तोड़ रहा है।