Meaning : प्राण्यांचे सर्व शारीरिक,मानसिक व्यवहार कायमचे थांबणे.
Example :
दीर्घ आजारानंतर ते वारले
अपघातात चार लोक मेले.
Synonyms : गमवणे, गमावणे, जाणे, देवाघरी जाणे, निवर्तणे, मरणे, मृत्युमुखी पडणे, वारणे
Meaning : उपयोगात येऊन संपणे.
Example :
सिमेंटची चार पोती खपली.
Synonyms : खर्ची पडणे
Translation in other languages :
Meaning : विकले जाणे.
Example :
संध्याकाळच्या आधीच त्याचा सर्व माल खपला.
Translation in other languages :
माल की खपत या बिक्री होना।
आज उसका सारा माल शाम से पहले ही बिक गया।Meaning : प्रचंड परिश्रम घेणे.
Example :
मुलांच्या शिक्षणासाठी ती दिनरात खपते.
Translation in other languages :