Meaning : स्त्रियांचा मासिकधर्माच्या वेळी होणारा रक्ताचा स्राव.
Example :
रज स्राव ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे.
Synonyms : ऋतूस्राव, रज, रजःस्राव, विटाळ
Translation in other languages :
The monthly discharge of blood from the uterus of nonpregnant women from puberty to menopause.
The women were sickly and subject to excessive menstruation.Meaning : फळे उत्पन्न करणारा झाडाचा एक भाग,उमललेली कळी.
Example :
बागेत रंगीत फूले लागली होती
Translation in other languages :
Meaning : एक राग ज्याला मेघरागाचा पुत्र मानले जाते.
Example :
कुसुम दुपारी गायला जातो.
Translation in other languages :
Meaning : डोळ्याचा रोग.
Example :
ह्या औषधाने कुसुम बरा होतो.
Translation in other languages :