Copy page URL Share on Twitter Share on WhatsApp Share on Facebook
Get it on Google Play
Meaning of word ओसाड from मराठी dictionary with examples, synonyms and antonyms.

ओसाड   नाम

1. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

Meaning : मनुष्य वस्ती किंवा कोणीही नसलेले ठिकाण.

Example : गावाबाहेर निर्जनात शिवमंदिर आहे
चिंतन करण्यासाठी एकांत आवश्यक आहे.

Synonyms : एकांत, निर्जन, निर्मनुष्य, विजन

2. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू

Meaning : खारवट असलेली किंवा शेती करण्यास अयोग्य जमीन.

Example : खूप दिवस शेती न केल्यामुळे ही जमीन ओसाड झाली आहे.

Synonyms : नापीक, नापीक जमीन, बंजर, बंजर जमीन, बनजर, बनजर जमीन, माळजमीन, माळरान, रान


Translation in other languages :

वह भूमि जिसमें रेह अधिक हो और जो खेती के योग्य न हो।

उसकी मेहनत से बंजर भी लहलहाने लगा है।
अकृष्य, ईरिण, ऊसर, ऊसर जमीन, ऊसर भूमि, कल्लर, बंजर, बंजर जमीन, बंजर भूमि, लक-दक, लकदक

An uninhabited wilderness that is worthless for cultivation.

The barrens of central Africa.
The trackless wastes of the desert.
barren, waste, wasteland

ओसाड   विशेषण

1. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

Meaning : वनस्पती वा झाडे-झुडपे नसलेला (भूमी).

Example : शेवटी त्याने उजाड माळावर आपला तंबू ठोकला.

Synonyms : उजाड, वैराण


Translation in other languages :

जहाँ वनस्पति न हो (क्षेत्र)।

लगातर कई सालों तक बारिश न होने से यह क्षेत्र उजाड़ हो गया है।
उजाड़, वनस्पतिहीन, शस्यहीन

Providing no shelter or sustenance.

Bare rocky hills.
Barren lands.
The bleak treeless regions of the high Andes.
The desolate surface of the moon.
A stark landscape.
bare, barren, bleak, desolate, stark
2. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

Meaning : कोण्या एके काळी वसलेले पण काही कारणाने निर्जन झाले आहे असा.

Example : उजाड गावात न राहत हल्ली बरेच गावकरी शहरात राहणे पसंत करतात.
एका उजाड पठारावर धनगर मेंढ्या चारत होता.

Synonyms : उजाड, उध्वस्त, निर्मनुष्य, वस्तीरहित, वैराण

मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।