Meaning : काही काळापुरती एखादी गोष्ट खालून वर उचलून धरणे.
Example :
त्याने बर्याच वेळ ओझे आपल्या डोक्यावर उचलले.
Synonyms : घेणे
Translation in other languages :
Meaning : चोरी इत्यादी किंवा इतर दुसर्या उद्देशाने आपल्या ताब्यात घेणे.
Example :
अपहरणकर्त्यांनी त्याला चौकातच उचलले.
Translation in other languages :
चोरी आदि या किसी अन्य मकसद से अपने कब्जे में करना।
अपहरणकर्ताओं ने उसे चौराहे पर से ही उठा लिया।