Meaning : काम करण्याची इच्छा नसलेला.
Example :
आळशी माणूस कधीही प्रगती करू शकत नाही
Synonyms : आळशी, ढम्म, मैंद, सुस्त
Translation in other languages :
जिसे काम करने की इच्छा न होती हो।
आलसी व्यक्ति कभी भी कोई काम समय पर पूरा नहीं करता।