Meaning : आकाशातील फूल.
Example :
आकाशकुसुम कुणी पाहिले आहे का?
Synonyms : खपुष्प
Translation in other languages :
आकाश का फूल।
आकाशकुसुम को किसने देखा है।Meaning : असंभाव्य किंवा अवास्तविक गोष्ट.
Example :
तुमची योजना सध्यातरी आकाशकुसुमच वाटत आहे.
Translation in other languages :