Meaning : कोरांटीसारखे, एक बहुवर्षायू झुडूप.
Example :
अबोलीला नाजूक, फिकट पिवळट किंवा नारिंगी रंगाची फुले येतात.
Translation in other languages :
लाल फूलों वाला एक छोटा पौधा।
लाल कटसैरया में कोमल फूल आते हैं।Meaning : अबोलीच्या झाडाचे फूल.
Example :
ताईने केसांत अबोलीची वेणी माळली होती.
Translation in other languages :
Meaning : अबोलीच्या फुलासारखा रंग असलेला.
Example :
तुझी अबोली साडी मला नेसायला देतेस का?
Translation in other languages :
लाल कटसरैया के फूल के रंग का।
आपकी लाल कटसरैयाई साड़ी मुझे पहनने दीजिए।