Meaning : नेहमीपेक्षा अधिक असलेला.
Example :
मी माझे अतिरिक्त वजन कमी करण्यात असफल झालो.
Synonyms : जास्तीचा
Translation in other languages :
More than is needed, desired, or required.
Trying to lose excess weight.Meaning : अधिकचा किंवा जास्तीचा.
Example :
ह्या महागाईच्या काळात अतिरिकित पैशाची गरज सर्वांनाच असते.
Translation in other languages :
Further or added.
Called for additional troops.Meaning : आवश्यकतेनुसार नंतर जोडलेला किंवा वाढवलेला.
Example :
पुढच्या महिन्यापासून दारूच्या आयातीवर अतिरिक्त कर लावला जाईल.