Meaning : रक्षण करणे.
Example :
ही वास्तू आमच्या वाडवडलांची आठवण आहे, आता ती तू सांभाळ.
Synonyms : सांभाळ करणे, सांभाळणे
Translation in other languages :
बुरी दशा में जाने से रोकना।
बहू यह कंगन हमारे पुरखों की निशानी है अब इसे तुम सँभालो।Keep in safety and protect from harm, decay, loss, or destruction.
We preserve these archeological findings.Meaning : मनावर नियंत्रण ठेवणे, संयमित वागणे वा एखादी गोष्ट सहन करणे.
Example :
त्याने त्या कठीण परिस्थितीतदेखील स्वतःला खूप सांभाळले.
Synonyms : सांभाळणे
Translation in other languages :
Meaning : एखाद्या गोष्टीकडे लक्ष देणे वा एखादी गोष्ट व्यवस्थित आहे की नाही हे पाहणे.
Example :
प्रत्यकाने आपले कपडे स्वतः सांभाळावे.
Synonyms : सांभाळणे
Translation in other languages :
Meaning : एखादा मनोविकार नियंत्रणात आणणे.
Example :
जन्म आणि मृत्यू हे नियतीच्या हाती आहे, तुम्ही शोक करू नका, तुम्ही स्वतःला सांभाळा.
Synonyms : सांभाळणे
Translation in other languages :