Meaning : चांगल्या किंवा कामाच्या गोष्टी वेगळ्या काढणे.
Example :
माझी आई जेवणासाठी तांदूळ निवडत होती
Synonyms : निवडणे
Translation in other languages :
Meaning : पक्ष्यांचे चोचीने धान्याचा एक एक दाणा वेचून खाणे.
Example :
गच्चीवर कबुतर दाणे टिपत आहे.
Synonyms : टिपणे
Translation in other languages :