Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : कापड विणण्यासाठी ज्याच्यात दोरे ओवतात ती बोरूच्या चोयांची किंवा लोखंडी तारांची केलेली चौकट.
Example : विणकर विणताना फणीने पुन्हा-पुन्हा धागे ताणत होता.
Synonyms : फणी
Translation in other languages :हिन्दी English
जुलाहों का एक औजार जिससे वे तागे कसते हैं।
Any of several tools for straightening fibers.
Install App